सर, माझ्याकडून mpsc combined form भरताना,
*(important) असलेला box भरन्यात आला नाही व मी तसाच फॉर्म सबमिट केला,पायमेंट करताना ‘invalid credential’ असा मेसेज येतो,आता माला तो फॉर्म cancel करायचा आहे,मी फॉर्म कॅन्सल करण्यासाठी फीस भरायला तयार आहे, पण fees भारता येत नाही,मी काय करू?
@Anil Sir- Same problem for is resolved.
@Aditya-register your complaint @ this address. https://suvidha.mahaonline.gov.in/
it will be resolved in 48 hours as it happened to me.
मी ओबीसी आहे पण क्रिमी लेयर मध्ये आहे म्हणून मी सरळ ओपन मधून फॉर्म भरला. पण मला आता ऑनलाइन पेमेंट करता येत नाही. Invalid Credentials असा मेसेज येतोय. मी फी भरून कॅन्सल करायला तयार आहे पण फीच भरता येत नाही?
Category टाकण्यासंबंधी काही चूक झाली का माझ्याकडून?
Sir me aaj combined exm group B cha form bharla ahe nd to me cast category mdhe bharla ahe pan mala to open category mdhe bharaycha ahe
Payment kelela nhiye
So te application cancel karun mala punha apply karta yeil ka hya add sathi
• पुस्तके व मासिके
• पर्सनल स्टडी प्लान्स
• Signal App Tests
• Surprise Test
• Knowledge Test
• Tests via eMail
• Essay Assignment via eMail
• Notes Guidance
• Personality Development
• Food related guidance
सर फॉर्म cancel केल्यानंतर परत भरता येतो का?
@राज, हो, फी भरूनच कॅन्सल करता येतो.
सर, माझ्याकडून mpsc combined form भरताना,
*(important) असलेला box भरन्यात आला नाही व मी तसाच फॉर्म सबमिट केला,पायमेंट करताना ‘invalid credential’ असा मेसेज येतो,आता माला तो फॉर्म cancel करायचा आहे,मी फॉर्म कॅन्सल करण्यासाठी फीस भरायला तयार आहे, पण fees भारता येत नाही,मी काय करू?
@आदित्य, मला कॉल करा, नंबर ब्लॉग बॅनर वर आहे.
@Anil Sir- Same problem for is resolved.
@Aditya-register your complaint @ this address. https://suvidha.mahaonline.gov.in/
it will be resolved in 48 hours as it happened to me.
मी ओबीसी आहे पण क्रिमी लेयर मध्ये आहे म्हणून मी सरळ ओपन मधून फॉर्म भरला. पण मला आता ऑनलाइन पेमेंट करता येत नाही. Invalid Credentials असा मेसेज येतोय. मी फी भरून कॅन्सल करायला तयार आहे पण फीच भरता येत नाही?
Category टाकण्यासंबंधी काही चूक झाली का माझ्याकडून?
@रणजित, साधारण 11 वाजता मला कॉल करा.
सर फोन नंबर मिळेल का?
ब्लॉगवर आहे. बॅनर वर बघा
Sir me aaj combined exm group B cha form bharla ahe nd to me cast category mdhe bharla ahe pan mala to open category mdhe bharaycha ahe
Payment kelela nhiye
So te application cancel karun mala punha apply karta yeil ka hya add sathi
@सागर, फी भरून कॅन्सल करता येईल। पुन्हा फॉर्म भरल्यावर परत एकदा फी भरावी लागेल।
Fees bharunach cancel karava lagel ka without pay karun cancel kela tr reapply nhi honar ka sir
@नाही
फी भरल्याशिवाय कॅन्सल होत नाही