How-to-edit-Profile

Update 29 Dec 2018: Only for Rajyaseva Prelims 2019: You can now, on your own, change Mobile No., eMail ID, physical measurements: Here are details: https://anildabhade.com/2018/12/29/change-in-profile/

=========================================================

नोंदणी (Registration) करतांना भरलेली माहिती पुन्हा कशी बदलावी?

मित्रांनो, बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे. प्रोफाईल मधील बरीचशी माहिती बदलता येत नाही. पण जर का चुकीने काही  माहिती भरल्या गेली असेल तर काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल, होय ना?

ठीक आहे मित्रांनो, खाली दिल्याप्रमाणे करा म्हणजे ती माहिती बदलता येईल:

१. चूक झाली आणि ती माहिती बदलता येत नाही म्हणून दुसऱ्यांदा नोंदणी (Registration) करू नका.
२. एम.पी.एस.सी.च्या http://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx  ह्या website वर “Feedback” ह्या लिंकवर क्लिक करावे आणि मग “Subject” लिस्ट मधून “General ” हे ऑप्शन सिलेक्ट करावे.
३. नाव, इमेल, मोबाईल नंबर टाकून मग “Comments” ह्या बॉक्स मध्ये काय माहिती बदलायची आहे त्याच वर्णन करावं.

एम.पी.एस.सी. तुमच्या विनंतीवर विचार करेल आणि जर त्यांना योग्य वाटलं तर ते तुम्हाला इमेल द्वारे परमिशन देतील तेव्हाच तुम्ही त्या माहितीत बदल करू शकाल.

जर समजा एखाद्या परीक्षेसाठी अर्ज उपलोड केला असेल तर मात्र माहिती बदलली कि मग पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल आणि पुन्हा एकदा फी भरावी लागेल. काळजी करू नका जर दोन अर्ज त्यांना मिळाले तर latest अर्जच (Latest Date  चा) विचारात घेतला जाईल.

For Technical assistance (Maha Online) Technical person contact details

Tel. no. : 022 – 61316402
Email ID :
mpsc.support@mahaonline.gov.in
support@mahaonline.gov.in
Timings: Monday to Friday – 9.00AM to 8.00PM
Saturday & Sunday – 9.30AM to 6.30PM

511 Responses to How-to-edit-Profile

  1. Naina म्हणतो आहे:

    I want to change gender because I am male and I was unintentionally click as female..what can I do

  2. Tejaswi म्हणतो आहे:

    I have filled my name in english instead of in devnagari while creating profile for MPSC exam.
    what should I do sir ? Please help me sir.

  3. Gurunath Sahare म्हणतो आहे:

    Respected Sir,
    I had applied for previous year MPSC exams. But this time when i tried to apply, it showed me as Profile deactivated. What do i do? Please help me.

Pankaj shankar shevkari साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.