मला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे

मित्रांनो मी तुमच्या साठी मराठीत लिहायचा प्रयत्न करत आहे थोड्याच दिवसात अपलोड  करीन. कृपया मला सांगा कि तुम्हाला ह्या साईटवर काय समजल नाही ते मी मराठीत लिहून अपलोड करीन.

कृपया ह्या साईटवर जे मी अगोदर लिहिल आहे त्या पैकी काय मराठीत convert   करून पाहिजे तेच सांगा. कृपया तुमच्या सब्जेक्ट चे notes वगेरे मागू नका कारण माज्या जवळ प्रत्येक विषयाच्या notes टाईप करायचा वेळ नाही. मी फक्त जे guidance देत आहे तेच मराठीत लिहून तुम्हाला देवू शकतो, कृपया हे समजून घ्यावे. धन्यवाद

1,036 Responses to मला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे

 1. Samadhan patil म्हणतो आहे:

  सर ,
  मला एमपीएससी त कोण कोणते पेपर होतात त्यांची नावे सांगू शकता का.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @समाधान, राज्यसेवा पूर्व परीक्षा:-
   1. सामान्य अध्ययन,
   2. CSAT.
   राज्यसेवा मुख्य परीक्षा:
   1. सा. अध्य.1- इतिहास व भूगोल, कृषी भूगोल
   2. सा.अध्य.2-राज्यघटना, प्रशासन व काही समर्पक कायदे
   3. सा. अध्य.3- मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क
   4.सा. अध्य.4- अर्थव्यवस्था व विज्ञान व तंत्रज्ञान विकास
   इंग्रजी व मराठी पेपर1 -बहुपर्यायी
   इंग्रजी व मराठी पेपर2 -descriptive

 2. Yogesh म्हणतो आहे:

  Sir, jar gov che kontehi paper dyaychi astil tr math avgad asaty kay l

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @योगेश, नाही, अवघड असं काही नाही जर व्यवस्थित तयारी केली तर. गणित इतके अवघड नसतात जितके तुम्हाला वाटतात. जंगलात शिरण्यापूर्वीच घाबरू नका.

 3. Siddharth म्हणतो आहे:

  Mpsc geography notes provided please Marathi in language

 4. Pallavi म्हणतो आहे:

  Sir mla Rajyaseva pariksha dyaychi ahe Matr mla tya vishae kahich mahiti nahi mla net var jitki mahiti midali mi tech vachli mla adhyayn 1, adhyayn 2,adhyayn 3 aani adhyayn 4 made kon konte vishae yetata te savistar sangu shakal kay sir

 5. Mukta म्हणतो आहे:

  सर मी f, y, b, a, ला आहे तर मला upsc द्यायची आहे त्यासाठी स्टेट बोर्डाची पुस्तके वाचणे आवश्यक आहे का ncert पासून सुरुवात करु

 6. Athave janardhan म्हणतो आहे:

  मला 2013 ते 2018 पर्यंतच्या पूर्व ,मुख्य प्रश्नपत्रिकेच एकत्रित अस पुस्तक हव आहे.

 7. Shubham nale म्हणतो आहे:

  सर ycmou chi Deegre gheun mpsc and upsc deta yete ka

 8. Sakshi म्हणतो आहे:

  Sir mla tumch ans aal nahiye plz ans

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   सकाळी

   @साक्षी, पी.एस.आय. साठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे: ३१ वर्षे (ओपन) आणि ३४ वर्षे (मागासवर्गीय). तुम्ही ओपन मधून असाल तर मग राज्यसेवा परीक्षा द्या ज्यात डी.वाय.एस.पी./ए.सी.पी. ह्या पोस्ट साठी प्रयत्न करा. मी हे उत्तर आधीच तुमच्या कमेंट ला दिलेलं आहे.

 9. Sakshi म्हणतो आहे:

  Sir maz age 31 aahe mpsc madhun mla psi chi exam deta yeil ka kiva ajun kahi kru shakte ka?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @साक्षी, पी.एस.आय. साठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे: ३१ वर्षे (ओपन) आणि ३४ वर्षे (मागासवर्गीय). तुम्ही ओपन मधून असाल तर मग राज्यसेवा परीक्षा द्या ज्यात डी.वाय.एस.पी./ए.सी.पी. ह्या पोस्ट साठी प्रयत्न करा.

 10. Sakshi म्हणतो आहे:

  Sir maz nav sakshi mi ycmou madhun SYBA kartey aani mla mpsc chya exams dyaycha aahet pn mla kahich mahit nahiye aani mla guide krnar hi koni nahiye tr mi ky karu

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   साक्षी, काळजी करू नकोस. इथे सर्व माहिती उपलब्ध आहे. ह्या पेजवर खाली सक्सेस मंत्रच्या लिंक्स आहेत, त्या ओपन करून वाचून घे म्हणजे तुला हवी ती माहिती मिळेल. वर नेविगेशन मेनू आहेत, जसे “MPSC Rajyaseva”, अशा प्रत्येक मेनुखाली त्या-त्या परीक्षेसंबंधित माहिती उपलब्ध आहे.

 11. Bharat nanaware म्हणतो आहे:

  NDA CHI TAYARI

 12. Sagar bhoi म्हणतो आहे:

  Sir rajyaseva sathi state board books kiti vela vachle pahije sir plz. Sanga

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @सागर, स्टेट बोर्ड व इतर सर्व पुस्तकांचा सखोल अभ्यास करून स्वतःच्या नोट्स बनवायच्या आणि मग त्यांचं रिविजन करून सराव प्रश्नपत्रिका सोडवुन पहायच्या.

 13. Supriya nirmal म्हणतो आहे:

  Sir mala STI baddal mahiti sanga please

 14. Yogesh sonwane म्हणतो आहे:

  Kay jhal sir reply melat nahi

 15. Yogesh sonwane म्हणतो आहे:

  SIR, Mala PWD je sathi tayari karaychi ahe tya baddal mala mahiti dya

 16. Yogesh sonwane म्हणतो आहे:

  Sir, mala pwd madhe je che exam dyayche ahet tr te marathit astat ka te sanga and jr astil tar mala boks sanga

 17. Mamata Sawane म्हणतो आहे:

  Mpsc साठी कोणते कागतपत्रे लागतात आणि कोणत्या पोस्ट साठी टायपिंग लागते आणि कोणत्या पोस्ट ला टायपिंग लागत नाही हे सांगा

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @ममता, एम.पी.एस.सी.च्या वेबसाईटवर “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” ह्या पीडीएफ मध्ये कागदपत्रांची संपूर्ण लिस्ट आहे ती पहावी. “कर सहाय्यक” व “लिपिक टंकलेखक” ह्या पोस्टसाठी टायपिंग पाहिजे. राज्यसेवा, पी.एस.आय., सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक ह्या पोस्टसाठी टायपिंगची गरज नाही.

 18. Vishal Shivankar म्हणतो आहे:

  Hello sir maza naav Vishal ahee malla Tumcy kadun mpsc badal mhati havi aahe sir sir me B. A. 3 ahhe

 19. Kirtiraj chavan म्हणतो आहे:

  Mpsc sathi Mukt viddyapithachi deegri asli tr chalte ka?sir

 20. AJit म्हणतो आहे:

  HIi sir
  Mi yashwantraw chawan open univercitymadhun BA pass jhalo ahe tar mala mpsc madhun PSI or DYSP sathichi exam deta yeil ka majh age 35 ahe..karta yeil ka

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अजित, तुमचं वय ३५ असल्यामुळे तुम्हाला पी.एस.आय. परीक्षा नाही देता येणार पण डी.वाय.एस.पी./ए.सी.पी. पदासाठी एमपीएससी राज्यसेवा परीक्षा देता येईल.

 21. हेमाली बगाराम म्हात्रे म्हणतो आहे:

  नमस्कार… माझे B.A.B.Ed(मराठी) पूर्ण झाले आहे.. मला MPSC ची परीक्षा द्यायची आहे.. तर मी काय निवडु ?मला एका वर्षात परीक्षा देउन नोकरी मिळेल का?Plz Help… Refrns Book सांगा..

 22. GHORE CHAITRALI म्हणतो आहे:

  SIR MI ATA SADHYA BA CHI BOOKS VACHATE ANI TYACH BAROBR ETAR BOOKS DEKHIL

 23. Dinesh म्हणतो आहे:

  Bhau mala 12th madhe mark kami ahet cutout pass ahe mi mpsc chi tayari karu shakto ka

 24. GHORE CHAITRALI म्हणतो आहे:

  sir tyari mhanje exactly kay te kalel plz sir mla detail madhe sanga karn mi fakt tumachya guidness vr mpsc chi eexam denar ahe

 25. GHORE CHAITRALI म्हणतो आहे:

  sir mi tumchyashi bolale tyanusar mla konati exam yogy hoil upsc?mpsc? plz sir yogy te uttar dya

 26. GHORE CHAITRALI म्हणतो आहे:

  thank you sir pn mg sir externely graguation complete kel tr tyacha mla kahi disadvantage hoil ka

 27. GHORE CHAITRALI म्हणतो आहे:

  sir mi majhi basic condition tumhala sangate,actullly mi ata tally cha course kart ahe tasech arts la eexternely admission ghetle ahe.ani ata mi tally chya bases vr job karnar ahe.sir maji gharchi paristiti halakichi asalyamule mla job krava lagnar ahe trisudha sir mi maje 100% dein mpsc sathi.tr sir majja prashn asa hota ki mi mpsc deenyat succesfull hoil na sir?mi khup try karen sir

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @चैत्राली, तुमच्या भविष्याचे निर्माणकर्ते तुम्हीच आहात हे लक्षात ठेवावे. जसा अभ्यास तुम्ही कराल तशी सफलता तुम्ही मिळवाल. एक ते दोन वर्षे सखोल अभ्यास केला तर ही परीक्षा क्लियर करता येईल. परंतु सफलता तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी मिळवायची आहे, खाली काही सक्सेस मंत्र दिलेत ते वाचावेत व तयारीला लागावे. गुड लक !!!

 28. chaitrali ghore म्हणतो आहे:

  sir mi 12 sci jalee ahe mg ata mla graguation complete jalyavar konati exam yogy tharel upsc?mpsc?actually mi 12 natr arts ne graguation complete karnar ahe. so sir plz mla jra deep madhe suggest kra plz

 29. Kumar chavan म्हणतो आहे:

  I can see only a comments and not the answer can u give me answer ¿¿¿???????
  tell me the syllabus of geography and pol.science in marathi……..and suggest books for that both……

  उत्तर

 30. Pravinkadam म्हणतो आहे:

  Army javan mpsc Kasi deu shakato ani army person la rakhiv jaga astat ka

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @प्रवीण, कदाचित परवा आपण फोनवर बोललो आहोत ह्याबाबत. भूतपूर्व सैनिकांसाठी पाच वर्षे वयोमर्यादेत सूट आहे परंतु राखीव जागा नाहीत.

 31. Ashwini dalvi म्हणतो आहे:

  Sir maz b.com zalel ahe marathi madhun. Ani sir mi upsc chi tayari kart ahe . Ti marathi tumch keli tari chalel na .. deta yete na upsc chi exam marathitun. Ani sir tumchi ek help havi hoti ti pn mla evdhach sanga prelims v mains la konti konti books reference karaychi v kontya writer chi. Tevd details dya plz sir

 32. Vaibhav Jadhav म्हणतो आहे:

  Mazi 13vi purn zali nahi pan mala mpsc karaychi ahe kay Kara we

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @वैभव, एमपीएससी परीक्षा देण्यासाठी १५वि (पदवी) पाहिजे. आता पदवीसाठी प्रवेश घ्या आणि त्यासोबतच एमपीएससीच्या तयारीला लागा.

 33. chaitrali ghore म्हणतो आहे:

  sir mla tumchyakadun sarv basic mahiti havi ahe.plz sir help me

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.