MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?

सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?

 • सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
 • स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
 • तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
 • जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
 • पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
 • सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.

राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व  मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.

Continue….

पार्ट-II – upadted on 7th Oct 2016

 • राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात? पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून ! उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.
 • परीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE
 • चालू घडामोडींसाठी कशी तयारी केली पाहिजे त्यासाठी ही लिंक वाचा: चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
 • राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं.    त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.
 • येणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.
 • दररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.
 • पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची  पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.
 • त्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.
 • हे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या  (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना !).

तुमचा मित्र व मार्गदर्शक,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
——————————————————————-
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829

1,492 Responses to MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?

 1. Anandrao म्हणतो आहे:

  Sir mi fyba la ahe mala ata rajyasheva purva parikshachi tayari karayechi ahe tari mala konte book vachayela have sir plzzzzz mala sanga ha majha ahe whattsapp no

 2. Dipak dagale म्हणतो आहे:

  Sir mi Bsc chya third year la ahe. Sir mpsc madhe degree nusar post detat ka? Ka apale mains &prelims &interview che marks nusar post detat???

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @दीपक, एमपीएससी परीक्षेत जे गुण तुम्ही मिळवाल तसेच तुम्ही दिलेल्या पदांची चॉईस व तुमच्या कॅटेगरी साठी उपलब्ध असलेली पदे यांच्या नुसार तुम्हाला पद मिळते.

 3. Urwashi म्हणतो आहे:

  Hello sir.. Mi ME in computer engineering complete kel ahe.. Mala mpsc chi kahich mahiti nahiye pn mala kraych ahe kuthun survat kru? Kuthun study material gyaych please guide..

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @उर्वशी, ह्या ब्लॉगवर तुम्हाला जी माहिती हवी आहे ती उपलब्ध आहे. वर नेव्हिगेशन मेन्यू आहेत, एक्सप्लोर करा. खाली “View full site” ला क्लिक केल्यास 300 पेक्षा जास्त लिंक्स दिसतील, जे पाहिजे ते वाचा. एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन त्या परीक्षेच्या जुन्या नोटिफिकेशन बघा, अभ्यासक्रम बघा, जुन्या प्रश्नपत्रिका बघा आणि त्यानंतर गरज वाटल्यास हे पुस्तक वाचून तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा: https://anildabhade.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/

 4. Shivraj manik ghantewad म्हणतो आहे:

  हॅलो सर,
  मला mpsc मधन पोस्ट काढायची आहे.
  Soo
  मी कोणते books refer करावे.कशा प्रकारे अभ्यासाचा schedule असावा.
  तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाच ठरणार आहे सर माझ्यासाठी

 5. Swapnil prakash Ambhore म्हणतो आहे:

  Rajseva syllabus

 6. Savitra म्हणतो आहे:

  हॅलो सर,
  मी polytechnic second year करत आहे.मला mpsc मधन पोस्ट काढायची आहे.
  Soo
  मी कोणते books refer करावे.कशा प्रकारे अभ्यासाचा schedule असावा.
  तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाच ठरणार आहे सर माझ्यासाठी

 7. Pravin Maske म्हणतो आहे:

  Hii sir ji… It’s Pravin, I have Completed my BE in Mechanical.I want to start MPSC preparation but at this time I’m somewhat confused about what I have to do? What I have to study?Which Posts I can apply?
  Please Guide Me.Thank u

 8. Aniket Shelke म्हणतो आहे:

  Sir me 10th che exam dile ahet ata mala mpsc che taiyari kraychi ahe tar me taiyari kasi suru karu please mala guide kara

 9. Mohini howale म्हणतो आहे:

  Hii… respected sir ji…
  My name is mohini from satara District.i m students in M.A psychology .and i m m start to Mpsc exam preparation.i have read to 5&10 history geography, since .my English is week .but my confidence in high leave . And i doing my best try .
  My hight is 5 cm…. please suggest me same any information about . which post i selected.
  Thank you.sir hi…

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @Mohini, 5 cm or 5 feet? You can apply for 24 posts under MPSC Rajyaseva (except DySP/ACP, Commissioner/Asst Commissioner of State Excise, and Asat RTO). You can also apply for STI, ASO posts under Group B combined exam, etc. You can also apply for UPSC Civil Services exam.

 10. Akanksha dambhare म्हणतो आहे:

  Sir mi sc category, bsc 1st year la ahe tr mpsc mde bsc sati konte post ahe aani tyasati konte book read krayche and kiti hours study kraychi

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @आकांक्षा, तुम्ही MPSC च्या सर्वच परीक्षा देऊ शकता जसे राज्यसेवा, इत्यादी. इथे सर्व माहिती आहे, ती वाचून घ्या. दररोज 3-4 तास (एक वर्ष) अभ्यास केल्यास उत्तम तयारी होऊ शकते.

 11. Aniket Thorat म्हणतो आहे:

  Sir ek varshat Rajyaseva purv main cha study hoil Ka job Karun part time

 12. Subodh Gautam Bansode म्हणतो आहे:

  सर मी PSI साठी फॉर्म भरला आहे मी सिविल इंजिनीरिंग केलीये अभ्यास कुठून चालू करावा मार्गदर्शन करा का क्लास लावावा.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @सुबोध, फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची नसते. एक वर्षा आधीपासूनच सुरुवात करायची असते. आता तुमच्या हातात जितकी वेळ उपलब्ध आहे त्यात संपुर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

 13. Vrushali bandre म्हणतो आहे:

  Hellow sir …. mi mcom pass ahe commerce mdhun …. mpsc chi tayari krtey … tr specific as kuthl book best aahe exam sathi …. mpsc sathi stdy material aahe ka …. n without any class mpsc crack kru shakato ka

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @वृषाली, तुम्हाला जवळपास 30 ते 40 पुस्तकांचा, महिन्याला 3-4 मासिकाचा, दररोज 2-3 वर्तमानपत्रांचा सखोल अभ्यास करून स्वतःचे नोट्स काढावे लागतील. हो, आमचा कोर्स जॉईन केल्यावर स्टडी मटेरिअल मिळेल व मार्गदर्शन सुद्धा. आम्ही क्लास घेत नाही कारण त्याशिवायही एमपीएससी परीक्षेत सफलता मिळू शकते.. क्लासऐवजी 1:1 मार्गदर्शन केले जाते.

 14. Shubham Ankaram म्हणतो आहे:

  Sir me 10th 12th and F.Y.BA pass ahe , me aata pasun mpsc chi tayari Karu shkato ka , ka mala BA complete karun mpsc chi tayari karavi lagel.. pan mala mpsc karaychi ahe sir Kay karav legel.

 15. Sunil gaikwad म्हणतो आहे:

  Sir 🙏 no sunil gaikwad mi ycmou B.A 3rd chi pariksha det ashe aani job pan Karto aani majhe age 33 asun mi kuthli exam deu kahi kalat nahi majhi police prashashna chi khop aavad ahe pan kay karu kahi marg suchat nahi sir aani mi academy join kru nahi karta yet aarthik bajet nahi so help mi

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @सुनील, Height – 165cms (without shoes/chappals), Chest – 79cms (84cms expanded). Expansion 5 cms.
   तसं असेल तर मग एमपीएससी पी.एस.आय. ची तयारी करू शकता अन्यथा इतर परीक्षा सुद्धा आहेत. त्यांच्याबाबत सर्व माहिती इथे उपलब्ध आहे. ती वाचून मग निर्णय घ्यावा.

 16. Rushikesh Bansode म्हणतो आहे:

  सर…मी बी.एस्सी. तृतीय वर्षात शिकत आहे…स्पर्धा परीक्षा(Mpsc,PSI,talathi,STI) देण्याची माझी खूप इच्छा आहे…पण नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करावी..त्याबद्दल मार्गदर्शन मिळावे..☺️☺️

 17. Pihu म्हणतो आहे:

  Sir me 10 th made aahe …..mla mpsc sathi tayari kraychiye …..in my holidays ..me konti books vachayla hawi ..??

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @पिहू, इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, राज्यशास्त्र, नागरिक शास्त्र, इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करावा व त्यावर स्वतःचे नोट्स

 18. raviraj sanjay hambile म्हणतो आहे:

  Hello sir…am in ba first year i want to prepare for the mpsc and upsc too…but now i decided for mpsc after that upsc as my target….
  am im 2nd semester now from 1sems i started my studies …hardly 8 to 9 hour i studied sensierly….almost i cover state board Plus notemaking on that books…also ncert preparing….i hv given my first attempt in 2022…sir can u plz tell me what i do to next steps…and can uh also tell me what shd i do from betterment in language fluency in English ??? sir i hv one more doubt what i do exactly about current affairs ???nd 2yr current affairs sufficient for mpsc?what i do for csat passages ??and also tell me what ws the best strategy for clearing mpsc in 1st attempt???

 19. Jagan म्हणतो आहे:

  Sir me armyt ahe ani vel khup kami asto majhyajawal ani mala vanseva exam hyanchi ahe tar plz guide kara

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @जगन, एक वर्षाचं प्लॅनिंग करून त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त पुस्तकातून सखोल अभ्यास करताना नोट्स काढा. वेळोवेळी रिविजन करा आणि प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव करावा. ह्या पेजखाली बऱ्याच लिंक्स आहेत, त्यावरील माहिती वाचा, तुम्हाला अभ्यासात खूप फायदा होईल.

  • Vidya Datta Ghode म्हणतो आहे:

   Mi sadhya b com. Sy la aahe tr Mala mpsc Karachi aahe tr tyachi taiyari kashi karayachi

 20. Rushikesh janjal patil म्हणतो आहे:

  Sir malA mpsc chi tayari karachi aahes tar mi aata 11th since la aahes pan malA gramsevak padachi tayari karachi aahes tar hi padvi ghenayasathi konachi at asel

 21. Pratiksha Mahant म्हणतो आहे:

  NAMASKAR SIR MI PRATIKSHA KULKARNI MALA MPSC DYCHI AAHE JOB SOBAT. PLEASE GUID ME
  1. SARLSEVA AANI MPSC YAT KAY DIFFERENCE AAHE
  2. ENGLISH CHI TAYARI KASHI KARYCHI WRITING SKILL MADHE
  3. ABYASACHI SURWAT KASHI KARAYCHI

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @प्रतीक्षा, 1. सरळ सेवा साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा नसतात, सरळ मुलाखत असते पण जास्त उमेदवारांनी अर्ज भरला असेल तर मग चाळणी परीक्षा व मुलाखत घेतात. 2 &3 साठी मी बरंच काही लिहून ठेवलं आहे. सर्वात खाली भरपूर लिंक्स आहेत, त्या बघा.

 22. Suraj म्हणतो आहे:

  Sir,
  Mi BE (extc) karat ahe,mala mpsc group a karita apply karta yeil ka? Sarv post karita toch syllabus asato ka?mhanje history geography etc. Ka aamche subject suddha asu shakatat?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @सूरज, एमपीएससी राज्यसेवा परीक्षेसाठी टेक्निकल विषय नसून वेगळा अभ्यासक्रम आहे जसे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था इत्यादी.

 23. Ashwini Khandagle म्हणतो आहे:

  Sir, Mi sadhya Job karat aahe Maj age 28 aahe mala MPSC Chi exam deta yeil ka ani Mala Marathi Madhe exam deta yeil ka

 24. Sonali katakdhond म्हणतो आहे:

  Mala tumchya guidance chi khup garaj ahe.

  Please sir

 25. shubham kadam म्हणतो आहे:

  upsc marathi madhe deta yete ka

 26. Rahul Narute म्हणतो आहे:

  Sir maj graduation chalu ahe mala book chi list send kra plz ….
  2nd thing . .. Time table kse kru i mean konte sub kiti vel revision kadhi

 27. darshana patade म्हणतो आहे:

  Hello sir,
  Mi Darshana Patade. maz graduation BFM madhun zal aahe aani mi job karte, tar mala mpsc deychi aahe for deputy collecter, job sobatach. mala mpsc deychi aahe sir please guide kara ki mpsc chi 2020 sathi strategy kashi karawi.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @दर्शना, आतापासूनच पूर्व परीक्षेच्या तयारीला लागावे. अभ्यासक्रम नुसार पुस्तके विकत घ्या. अभ्यास कसा करावा इत्यादी माहिती इथे उपलब्ध आहे, वाचून घ्या. पर्सनल गायडन्स साठी “कोर्सेस” मेनू बघा व हवा तो कोर्स जॉईन करा. कोर्स घरबसल्या पूर्ण करता येतो.

 28. Prajakta majgaonkar म्हणतो आहे:

  Hii sir me b.com chya 2nd yearla ahe mala mpsc exam dyaychi ahe me kashi tayari karu ani me kontya exam deu shakte plz help sirr.

 29. MANISH REWALE म्हणतो आहे:

  HI SIR MI B.COM KELAY MI KONTI EXAM DWU SHAKTO MPSC SATHI ,

 30. Shivani hande म्हणतो आहे:

  Sir mala kontyahi acadmy shivay mpsc chi exam dyaychi aahe for deputy collecter post me deu shakte ka? Me ycm open university madhun sadhya 3 rd yearB.A. chi exam det aahe yatch mala mpsc chi exam chi tayari karaychi aahe 2020 sathichya exam sathi tar mala yababat guidence haway tasech ya exam kuthe kashya prakare ghetlya jatat ya vishayi pan guidence haway ? Please help me sir

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @शिवानी, उद्या सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान मला फोन करावा म्हणजे मी सर्व माहिती एक्सप्लेन करेल. माझे नंबर्स ब्लॉग बॅनरवर आहेत.

 31. SUVARNA SHANTANU GARGATE म्हणतो आहे:

  Sir me 1 housewife aahe aani hya varshi ycmou madhun B.A. complete kele tr mala mpsc chi exam dyayachi aahe .plese mala guide kara

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @सुवर्णा, इथे संपुर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे, कृपया खाली लिंक्स आहेत, त्या ओपन करून वाचून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा कारण 2020च्या परीक्षेसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ उपलब्ध आहे.

 32. Puja bawane म्हणतो आहे:

  Sir book ki list bhej do n sir

 33. Priti म्हणतो आहे:

  Sr M b.a AHE tr mg M kshasathi prepare krav

 34. arman म्हणतो आहे:

  sir mala all book list bhej do na sir

 35. Apeksha म्हणतो आहे:

  Sir Mi hi MPSC chi exam chi survat keli ahe but mi kontehi class n lavta denar ahe tr 1 year madhe hoil ka pass 2020 chi STI chi Tyari Keli tr

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अपेक्षा, हो, नक्कीच. त्यासाठी सखोल अभ्यास करा, स्वत:चे नोट्स बनवा, सराव परीक्षा (पेपर्स सोडवून पाहणे), इत्यादी करायला विसरू नका.

 36. Priyanka pravin berad म्हणतो आहे:

  Sir Mi Bsc(IT) graduate Kelel aahe
  Mi housewife aahe pan mla Mpscch preparations start krayach aahe pan suruvat kuthun karavi y’all babad margdarshan karave

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @प्रियंका, येथे (खाली सक्सेस मंत्र लिंक आहेत) सर्व माहिती उपलब्ध आहे, कृपया ती वाचून अभ्यासाला सुरुवात करू शकता.

 37. Sagar म्हणतो आहे:

  Imp for mpsc exam book list 2019

 38. Wagh Shweta म्हणतो आहे:

  sir me computer engineering 2nd year la ahe mla mpsc ch preparation start karaych ahe suruvat kuthun karavi ya babtit margdarshan karave

 39. sonal mahajan म्हणतो आहे:

  Hello sir, mala mpsc parikshesathi asnarya vishayansathi konte books lagtil tyachi list melel ka…pratek vishayasathi tharavik book kont vapraych

 40. rupali म्हणतो आहे:

  i want all the books names which is required for the preparation of mpsc.

 41. Vaibhav Datir म्हणतो आहे:

  mi fybsc la ahe mla mpsc deyachi ahe tysati ky ky tayari karave lagel

 42. lagel म्हणतो आहे:

  sir mi 12th la aahe mala mpsc chi pariksha dyaychi aahe tar mala aata pasun kay karave lagel

 43. RAHUL YASHWANT KALE म्हणतो आहे:

  Hi sir mi sadya 34 yrs complete kele ahe pan maji khup iccha ahe MPSC karnyachi Tar mi he karu shakto ka . karan mjakade fakt 4 yrs ahet mi open category made ahe . Success ratio kay ahe past krupaya mla sanga . kinva mla kay vegle karave lagel jenekarun mi 1 years made pass hou shakel.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @राहुल, एक वर्षाचा स्टडी प्लान करून त्यानुसार सखोल अभ्यास करावा. ह्या पानावर सर्व माहिती आहेच. खाली काही सक्सेस मंत्र इत्यादी दिलेले आहेत. वाचून सुरुवात करावी.

 44. प्रतीक म्हणतो आहे:

  मला पण मोठे होऊन mpsc ची परीक्षा द्यायची आहे

 45. rajshree devghare म्हणतो आहे:

  Mpsc sathi age limit aahe ka

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @राजश्री, एमपीएससी राज्यसेवा, एसटीआय, सहाय्यक कक्ष अधिकारी, इत्यादी परिक्षेसाठी ओपन वर्गवारी-38वर्षे व मागासवर्गीय साठी 43 वर्षे वयोमर्यादा आहे.

 46. Akshay margoni म्हणतो आहे:

  Sir. Mi aata BA first year la aahe ..mala mpsc chi exam dyaichi so please mala books ,study material sathi guide Kara….

 47. Rushi shelke म्हणतो आहे:

  Sir .mi aata 12 th la aahe .tri mla mpsc exam che margdarshan kra..

 48. Raj dabhade म्हणतो आहे:

  Sir. Mi aata BA first year la aahe ..mala mpsc chi exam dyaichi so please mala books ,study material sathi guide Kara….

 49. Vaibhav Galpalwar म्हणतो आहे:

  Sir I am 2nd yr b. Pharmacy student.
  Sir mi pn MPSC sathi hard work krt ahe. Sir mla books sathi guide kra.. Plz

 50. Rutuja bidwai म्हणतो आहे:

  Sir mala mpsc dyachi ahe but me sadhya ba ty la ahe ani konate subject ahet he plz sanga

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.