जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?
सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?
- सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
- स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
- तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
- जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
- पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
- सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.
Continue….
पार्ट-II – upadted on 7th Oct 2016
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात? पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून ! उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.
- परीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE
- चालू घडामोडींसाठी कशी तयारी केली पाहिजे त्यासाठी ही लिंक वाचा: चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं. त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.
- येणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.
- दररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.
- पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.
- त्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.
- हे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना !).
तुमचा मित्र व मार्गदर्शक,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
——————————————————————-
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829
Sir, Mi sadhya Job karat aahe Maj age 28 aahe mala MPSC Chi exam deta yeil ka ani Mala Marathi Madhe exam deta yeil ka
@अश्विनी, तुम्ही पदवीधारक असाल तर नक्कीच ही परीक्षा देता येईल. हो, मराठीतून देता येईल.
Mala tumchya guidance chi khup garaj ahe.
Please sir
upsc marathi madhe deta yete ka
Dear sir,
Mi b.com 2 nd year la ahe.regular college karat asun mla mpsc exam chi tayari kraychi ahe tr mi te ks kru shakel,ani kontya post sathi mi yogy asel?? Please guide me
@सोनाली, ह्याच पानावर खाली “view full site” वर क्लिक करा, तिथे खाली सर्व लिंक्स आहेत, कृपया वेळ काढून वाचून घ्या, तुमच्या प्रश्नांची उत्तरे तिथे दिलेल्या माहितीत उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकात सुद्धा : https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
नाही
Sir maj graduation chalu ahe mala book chi list send kra plz ….
2nd thing . .. Time table kse kru i mean konte sub kiti vel revision kadhi
@राहुल, ह्या पुस्तकात सर्व माहिती उपलब्ध आहे: https://anildabhade.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/
Hello sir,
Mi Darshana Patade. maz graduation BFM madhun zal aahe aani mi job karte, tar mala mpsc deychi aahe for deputy collecter, job sobatach. mala mpsc deychi aahe sir please guide kara ki mpsc chi 2020 sathi strategy kashi karawi.
@दर्शना, आतापासूनच पूर्व परीक्षेच्या तयारीला लागावे. अभ्यासक्रम नुसार पुस्तके विकत घ्या. अभ्यास कसा करावा इत्यादी माहिती इथे उपलब्ध आहे, वाचून घ्या. पर्सनल गायडन्स साठी “कोर्सेस” मेनू बघा व हवा तो कोर्स जॉईन करा. कोर्स घरबसल्या पूर्ण करता येतो.
Hii sir me b.com chya 2nd yearla ahe mala mpsc exam dyaychi ahe me kashi tayari karu ani me kontya exam deu shakte plz help sirr.
@प्राजक्ता, डिग्रीच्या शेवटच्या वर्षात असतांनाच एमपीएससीच्या सर्व परिक्षा देऊ शकाल, तो पर्यंत त्यांचा अभ्यास करा. त्याबद्दल ह्या ब्लॉगवर भरपूर माहिती उपलब्ध आहे ती वाचून तयारीला लागा.
upsc marathi madhe deta yete ka
@शुभम, हो देत येते
HI SIR MI B.COM KELAY MI KONTI EXAM DWU SHAKTO MPSC SATHI ,
@मनीष, एमपीएससीच्या सर्व परीक्षा देऊ शकतोस. त्या सर्व परिक्षेबाबत इथे माहिती उपलब्ध आहे.
Sir mala kontyahi acadmy shivay mpsc chi exam dyaychi aahe for deputy collecter post me deu shakte ka? Me ycm open university madhun sadhya 3 rd yearB.A. chi exam det aahe yatch mala mpsc chi exam chi tayari karaychi aahe 2020 sathichya exam sathi tar mala yababat guidence haway tasech ya exam kuthe kashya prakare ghetlya jatat ya vishayi pan guidence haway ? Please help me sir
@शिवानी, उद्या सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान मला फोन करावा म्हणजे मी सर्व माहिती एक्सप्लेन करेल. माझे नंबर्स ब्लॉग बॅनरवर आहेत.
Sir me 1 housewife aahe aani hya varshi ycmou madhun B.A. complete kele tr mala mpsc chi exam dyayachi aahe .plese mala guide kara
@सुवर्णा, इथे संपुर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे, कृपया खाली लिंक्स आहेत, त्या ओपन करून वाचून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा कारण 2020च्या परीक्षेसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ उपलब्ध आहे.
Sir book ki list bhej do n sir
Sr M b.a AHE tr mg M kshasathi prepare krav
@प्रीती, तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा व यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ शकता.
sir mala all book list bhej do na sir
@Arman, let me know the exam name, medium of preparation.
Sir Mi hi MPSC chi exam chi survat keli ahe but mi kontehi class n lavta denar ahe tr 1 year madhe hoil ka pass 2020 chi STI chi Tyari Keli tr
@अपेक्षा, हो, नक्कीच. त्यासाठी सखोल अभ्यास करा, स्वत:चे नोट्स बनवा, सराव परीक्षा (पेपर्स सोडवून पाहणे), इत्यादी करायला विसरू नका.
Sir Mi Bsc(IT) graduate Kelel aahe
Mi housewife aahe pan mla Mpscch preparations start krayach aahe pan suruvat kuthun karavi y’all babad margdarshan karave
@प्रियंका, येथे (खाली सक्सेस मंत्र लिंक आहेत) सर्व माहिती उपलब्ध आहे, कृपया ती वाचून अभ्यासाला सुरुवात करू शकता.
Imp for mpsc exam book list 2019
sir me computer engineering 2nd year la ahe mla mpsc ch preparation start karaych ahe suruvat kuthun karavi ya babtit margdarshan karave
@श्वेता, पुढील लिंकवर अभ्यास कसा करावा हे मी लिहून ठेवले आहे: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Hello sir, mala mpsc parikshesathi asnarya vishayansathi konte books lagtil tyachi list melel ka…pratek vishayasathi tharavik book kont vapraych
@सोनल, तुमची इमेल चेक करा, लिस्ट पाठवली आहे.
i want all the books names which is required for the preparation of mpsc.
@Rupali, please send me email mentioning the medium *English or Marathi). My email ID is on the blog banner.
mi fybsc la ahe mla mpsc deyachi ahe tysati ky ky tayari karave lagel
@वैभव, ह्या लिंकवर दिल्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करू शकता: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir mi 12th la aahe mala mpsc chi pariksha dyaychi aahe tar mala aata pasun kay karave lagel
@राहुल, ह्या लिंकवर दिल्याप्रमाणे अभ्यास करावा: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Hi sir mi sadya 34 yrs complete kele ahe pan maji khup iccha ahe MPSC karnyachi Tar mi he karu shakto ka . karan mjakade fakt 4 yrs ahet mi open category made ahe . Success ratio kay ahe past krupaya mla sanga . kinva mla kay vegle karave lagel jenekarun mi 1 years made pass hou shakel.
@राहुल, एक वर्षाचा स्टडी प्लान करून त्यानुसार सखोल अभ्यास करावा. ह्या पानावर सर्व माहिती आहेच. खाली काही सक्सेस मंत्र इत्यादी दिलेले आहेत. वाचून सुरुवात करावी.
मला पण मोठे होऊन mpsc ची परीक्षा द्यायची आहे
Mpsc sathi age limit aahe ka
@राजश्री, एमपीएससी राज्यसेवा, एसटीआय, सहाय्यक कक्ष अधिकारी, इत्यादी परिक्षेसाठी ओपन वर्गवारी-38वर्षे व मागासवर्गीय साठी 43 वर्षे वयोमर्यादा आहे.
Sir. Mi aata BA first year la aahe ..mala mpsc chi exam dyaichi so please mala books ,study material sathi guide Kara….
अक्षय, एमपीएससीची कोणती परीक्षा द्यायची आहे? ह्यासाठी इमेल करा मग मी इ-प्रोस्पेक्टस पाठवून देईल.
Sir me pan mpsc chi tayari karat aahe
Sir mi b.a 1 year la aahe sir mala psi chi
Pariksha dyaychi aahe tar sir mala ya studdy baddal tumhi mahiti deta ka
Sir .mi aata 12 th la aahe .tri mla mpsc exam che margdarshan kra..
@ऋषी, ही लिंक वाचून त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करावी: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Sir. Mi aata BA first year la aahe ..mala mpsc chi exam dyaichi so please mala books ,study material sathi guide Kara….
@राज, हो, इमेल बघा.
Sir I am 2nd yr b. Pharmacy student.
Sir mi pn MPSC sathi hard work krt ahe. Sir mla books sathi guide kra.. Plz
@वैभव, एक दोन दिवसात ईमेल करेल.
Sir mala mpsc dyachi ahe but me sadhya ba ty la ahe ani konate subject ahet he plz sanga
@ऋतुजा, सर्व माहिती ह्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. “MPSC Rajyaseva” हा मेनू एक्स्प्लोर करा, त्यात सर्व माहिती आहे.
सर मी प्रसाद मी आता T.Y.B.A ला आहे मला MPSC चे Exam बद्दल काही guidance करु शकता का.मला MPSC चे Class लावायचे आहेत ते कुठे करु.
@प्रसाद, ह्या परिक्षेबाबत सर्व माहिती इथे उपलब्ध आहे, वाचून अभ्यासाला सुरुवात करावी.