Realise a MPSC/UPSC dream through our Personal Guidance Program (PGP)

MPSC Success Mantra Manual (for mobile)

Advertisement: Rajyaseva Prelims 2020: Click HERE

3 Months’ Course for Rajyaseva Prelims 2020: Click HERE for details

MPSC/UPSC Exams in 2020 – Click HERE

This blog has crossed 1 Crore pageviews in 8 years !!!

Success Mantra#14-Turn everything into positive

Important Instructions by MPSC

 

MPSC -Age increased !!!

मागील पेंडिंग क्वेरीज आहेत तर जुन्या क्वेरीज पासून रिप्लाय करतोय, नव्याने प्रश्न टाकले गेलेत त्यांचेही उत्तर वेळेवर देईलच. तुमच्या पेशंस साठी धन्यवाद. परत परत प्रश्न टाकू नका, तुमच्या क्वेरीचा नंबर येईलच.

Join our Personal Guidance Program (PGP)


nextgenpgp.jpg

ज्यांना अभ्यास करतांना टेन्शन येतं त्यांनी स्ट्रेस घालवण्यासाठी एक काम करावं: “चार्ली चाप्लिन” किंवा “लॉरेल हार्डी” चा एक सिनेमा आठवड्यातून एकदा तरी पहावा, मस्तपैकी एक ते दीड तास चक्क हसावं आणि मग नव्या जोमाने पुन्हा एकदा अभ्यासाला लागावं. ह्यापेक्षा दुसरं औषध नाहीये मित्रांनो, stress घालवण्यासाठी!!!

Best eGuidance At Your Doorstep through

Books | Magazines Study Plans | eMails 

ब्लॉगवर खूप सारं मार्गदर्शन उपलब्ध आहे तर कृपया त्याचा फायदा घ्यावा.

पर्सनल गायडंस साठी आमचा “नेक्स्ट जेन पी.जी.पी. ” जॉईन करा म्हणजे आम्ही सर्व काही तुमच्यापर्यंत पोचवू. आमचा प्रोग्राम तुमच्या घरूनच पूर्ण करता येईल असा आहे. जर्मनी, युके,यु. एस. हून लोक पूर्ण करत आहेत.आता मुख्य परीक्षेसाठी विषय निवडण्याची गरजच नाही.

जो कोर्स जॉईन करायचा आहे त्यासाठी वर मेनू बार मधील “Courses” वर जावून “Rajyaseva Courses” किंवा  “UPSC Courses” ह्या मध्ये जावून मग हवा त्या कोर्स वर क्लिक करावे.

उदाहरणार्थ, जर “एम.पी.एस.सी. राज्यसेवा” कोर्स जॉईन करायचा असेल तर खालील प्रमाणे जावे:
 • “Courses” –> “Rajyaseva Courses” –> “MPSC Rajyaseva Prelims PGP”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!

8,945 Responses to Realise a MPSC/UPSC dream through our Personal Guidance Program (PGP)

 1. RN Wankhede म्हणतो आहे:

  सर माझाकडे जिम्नॅस्टिक असोसिएशनचे 2nd रँक चे सर्टिफिकेट आहे..ते गव्हरमेन्ट एक्साम साठी लागू होईल का??

 2. सुषमा देशपांडे म्हणतो आहे:

  सर, आन्सर कि वरून राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मार्क कसे कॅल्क्युलेट करावे?
  आभार.

 3. kuldeep म्हणतो आहे:

  sir, maje MBA jhale ahe Finance & marketing madhe so mala govt job sector madhe konte exam dili pahije kiwa konte post ahet MBA kelelya student sathi????

 4. Praful Bachate म्हणतो आहे:

  Hello Sir,
  I’m a graduate in a paramedical course, Bachelor of Science in Medical Imaging Technology, Can I appear for UPSC CSE?

 5. Kadam s. म्हणतो आहे:

  EX- Bsf(PARAMILITARY) mpsc exam deu shaktat ka age 40 years

 6. Kadam s. म्हणतो आहे:

  Namskar sir
  Mi kadam s. Border security force (Bsf) madhun retire hot aahe. age 40 years aani mi BA III KELE AAHE
  EX- PARAMILITARY YA NATYANE MPSC EXAM DEU ICHHITO TARI MALA SANGAVE MI YA EXAM DEU SHAKTO KA
  PLEASE REPLY ME
  THANK YOU SIR

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @कदम साहेब, मी उद्या चेक करून सांगतो। माझ्या माहितीप्रमाणे बीएसएफ ला भूतपूर्व सैनिक दर्जा नाही पण तरीही सर्व माहिती बघून उद्या तुम्हाला कळवतो.

 7. गोविंदा सपकाळे म्हणतो आहे:

  सर, माझं 12th मार्कशीट हरवलं आहे. माझ्याकडे बोर्ड सर्टिफिकेट/पासिंग सर्टीफेकट आहे. तर document व्हेरिफिकेशन च्या वेळेस मला काही समस्या येऊ शकते का?

 8. Amit A म्हणतो आहे:

  सर मी May २०१७ मध्ये BE चे शेवटचे वर्ष उत्तीर्ण झालो मात्र तृत्रीय वर्षाचे काही विषय pass होण्यासाठी May 2019 (OCT 2017,APRIL 2018,DEC 2018,MAY 2019)पर्यंतचा कालावधी गेला..
  तर qualification च्या box मध्ये मी attempt किती लिहिले पाहिजे 1 ,2 वा पुढे आणि course duration ४८ महिने आहे त्यात काही बदल करावा लागेल का?

  कृपया मदत करा…

 9. Priya म्हणतो आहे:

  I belong to maratha caste but comes under creamy layer. So if i fill the mpsc rajya seva form as a open category will that be valid? Or i have to fill as SEBC only? As i had no SEBC certificate with me presently. Kindly advice.

 10. Nilam Chavan म्हणतो आहे:

  Dear sir
  I have 2 questions:
  1. I’m 1990 born now my age is 30 can i apply for mpsc exam. If yes for which course should i apply.
  2. Castwise I’m in open cast category, so what is the scope of being selected.

  Regards
  Nilam

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @Nilam, 1. Yes, you can till the max age limit of 38 yrs (for Open). At present, applications are invited by MPSC for Rajyaseva Prelims exam 2020. 2. It depends on how many candidates perform in the actual exam (in this case -“you”) and number of vacancies for the specific category.

   • RAJ SADDAM RASHID म्हणतो आहे:

    सर माझा येणारा २०२० चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ५ वा प्रयत्न आहे .आजपर्यंत कोणतीही पूर्व परीक्षा मी पास झालो नाही त्यामुळे असा आत्मविश्वास कधीच येत नाही की मी कधी पूर्व परीक्षेचा टप्पा सुद्धा पार पाडेल.मला राज्यसेवा परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम माहित आहे .मी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतः कमीत कमी १०-१२ वेळेस लिहून काढलेला असेल (पूर्व आणि मुख्य दोन्ही चा ).मी आयोगाच्या मागच्या ५-६ वर्षी च्या प्रश्नपत्रिका ही व्यवस्थित पहिल्या आहेत.सर प्रत्येक वेळेस जेव्हा मी पूर्व परीक्षा देतो त्यावेळेस मला कळतच नाही की पूर्व परीक्षेतील हे प्रश्न अभ्यासक्रमा च्या कोणत्या घटकातून आलेले आहेत आणि ते प्रश्न मला खूपच अनपेक्षित वाटतात .मला असे वाटते की राज्यसेवा परीक्षेचा कितीही अभ्यास केला तरी पास होण्याची कसलीही गॅरंटी देता येत नाही.माझा प्रश्न असा आहे सर की मला राज्यसेवा पूर्व परीक्षा कसल्याही हालाती मध्ये पास करायची आहे .अस काही आहे का की ठराविक जे केल्याने मी १००% राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होऊ शकेल .सर मी खूप डिप्रेस्ड मूड मध्ये गेलो आहे कृपया मारगदर्शन मिळावे.माझे वय 25 वर्ष आहे .माझे शिक्षण एम ए पूर्ण आणि बी एड माझे चालू आहे .

    • AnilDabhade म्हणतो आहे:

     @राज, सर्वात आधी निगेटिव्ह विचार करणे सोडा. असा विचार मनात पक्का करा की “मी ही परीक्षा क्लियर केली आहे.” पुस्तकांच्या अभ्यासाव्यतिरिक्त जानेवारी ते डिसेंम्बर दरम्यानच्या वर्तमान पत्रातून सुद्धा अभ्यास करा (अभ्यासक्रमाशी संबंधित). स्वतःच्या नोट्स काढा. सराव प्रश्न सोडवा. साधारण 450 दिवस लागतात सर्व विषयांचा सखोल अभ्यास करायला. प्रॉपर प्लॅनिंग करूनच अभ्यास पूर्ण करा.

  • Javed Shaikh म्हणतो आहे:

   Sir te maths sathi RS AGRAVAL CH pustak refer krte pn smajayala avghad aahe…
   Tr marathi mde dusr pustak kont refer karav..
   Ani hi maaj first attempt aahe .. me khup confused aahe…

 11. Vaibhav Nakade म्हणतो आहे:

  Hi sir,
  I was applied for state service yesterday but in payment section it shows invalid Credentials.. please help me sir… Thank You

 12. sameer म्हणतो आहे:

  sir majh apendix opration 2017 made jhal ahe so
  Dysp , psi sathi problem ahe ka ..
  plz.?

 13. javed shaikh म्हणतो आहे:

  sir, mi mazya wife ch login kartoy MPSC la but adhar mazya sirname aani educational document tichya vadilanchya navach aahe, mahiti kontya adhaare bharu

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @जावेद शेख, त्यांच्या माहेरच्या नावानेच प्रोफाइल बनवा। त्यात लग्नानंतरचे नाव सुद्धा लिहिण्याची खाली जागा आहे तेव्हा तिथे ते नाव टाका.

 14. ajay patil म्हणतो आहे:

  सर माझे वय ३४ आहे मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर च्या परीक्षेसाठी पात्र आहे का, मी sbc कास्ट मध्ये येतो त्यासाठी वयोमर्यादा काय कृपया सांगा मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

 15. Vaibhav म्हणतो आहे:

  Hello sir I’m studying in 1st year bcom can I apply for upcoming 2020 mpsc group b psi/sti/aso prelims exam

 16. Chaitrali Ghore म्हणतो आहे:

  hello sir Actully majha 12 cha shala sodlyacha dakhla harvla aahe mhanje original harvla aahe pn majyakde duplicate aahe ani majhe 12 che sarv documents ahet tr mpsc kartana kahi problem yeil ka plz sir reply …..

 17. Amit म्हणतो आहे:

  Sir mi cast madhe form bharun sti main dili aahe but mazyakade cast certificate nahi aahe jar mi open madhun select zalo tar cast certificate lagel ka?

 18. rajan म्हणतो आहे:

  Rajysevesathi medical test hote ka??

 19. Dinesh Sonawane म्हणतो आहे:

  Sir, I have 36 years old, can you please let me know that, am I eligible for MPSC exam, and which?

  Dinesh

 20. Ashish Kharche म्हणतो आहे:

  Sir, I did B.A from YCMOU,Am I eligible for upsc CSE.Is the YCMOU degree valid for UPSC exams or only valid for mpsc?

 21. Mahesh Mali म्हणतो आहे:

  sir i have just passed 12th science can i apply for mpsc psi exam after completing my B.A graduation in ycmou.

 22. नित्यश्री सावंत म्हणतो आहे:

  मागासवर्गासाठी वयोमर्यादा 43 आहे म्हणजे मुलाखत देईपर्यंत आपले वय 43 च्या आत हवे का, मुलाखत कोणत्या महिन्यात होते कृपया सांगावे

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @नित्यश्री, नाही. ज्यावेळी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतो त्यावेळी जी तारीख असते, जसे 1 एप्रिल, त्या तारखेला वय 43 पूर्ण झालेलं नसावं पण मुलाखती आधी पूर्ण झालं तरी चालतं. मुलाखती साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होतात.

 23. यूपीएससी परीक्षेसाठी ओपन कॅटेगिरी साठी वयोमर्यादा किती आहे आणि एमपीएससी साठी किती आहे?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @धनंजय, यूपीएससी-32 वर्षे, एमपीएससी राज्यसेवा/एसटीआय/सहाय्यक कक्ष अधिकारी-38 वर्षे, पीएसआय-31 वर्षे

 24. Rajesh Wagh म्हणतो आहे:

  Sir,maza 12th nantar 2 varsh gap ahe ani nantar mi ata ycmou degree karat ahe tar mala mpsc la kahi problem yeil ka?please reply sir …

 25. Sampada म्हणतो आहे:

  सर,माझी जात मराठा आहे.पण माझ्याकडे cast certificate नाही.मला आरक्षणाऐवजी open cat.मधुन psi main चा form भरता येईल का? तस चालेल का?

 26. Rajesh Wagh म्हणतो आहे:

  Sir, mi ycmou madhun b.a chi degree karat ahe pan mazyakade 12th chi original tc nahiye tar mi mpsc qualify zalyanantar mala document verification la kahi problem yeil ka? Please reply sir …

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @राजेश, १२विची ओरिजिनल टी.सी. नसल्यामुळे १२वि बाबत एमपीएससी प्रोफाईलमध्ये एन्ट्री करू नये. जर केली तर मग ओरिजिनल टी.सी. दाखवावीच लागेल. ज्या परीक्षेसाठी पदवीची आवश्यकता आहे त्यासाठी एमपीएससीला १०वि आणि पदवी बाबतच कागदपत्रे लागतात, 12वी चे नाही.

 27. Gayatri म्हणतो आहे:

  Tumhi classes gheta ka mpsc upsc che me me nasik la aste .

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @गायत्री, आमचा पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे ज्याचे फायदे क्लासेसपेक्षा कितीतरी पटीने आहेत. जास्त माहितीसाठी 10-4 दरम्यान अकॅडमी ऑफिसमध्ये यावे. माझा नंबर ब्लॉग बॅनर वर आहे.

 28. तेजेश शेलार म्हणतो आहे:

  सर mpsc चा अभ्यास सुरवात करायची आहे त्या साठी आपण मला मार्गदर्शन करा, कशी सुरवात करू आणि कुठली पुस्तके . कृपया आपण मार्गदर्शन करावे , ही विनंती

 29. Suresh Auti म्हणतो आहे:

  Sir please give me authorise sport game list for mpsc

 30. Akshay Mane म्हणतो आहे:

  Sir post preferences Kadhi set kartat before mains or after mains

 31. Akshay Mane म्हणतो आहे:

  Sir mi mains cha form bharla ahe. Post preferences set kartana you are not applicable to set post preferences ha message yeto ahe. What should I do?

 32. Amit katkar म्हणतो आहे:

  Respected sir,
  Sir, mpsc rajyaseva sathi NT-B sathi age limit kiti ahe, ani sir me job karto me S/W engineer ahe, mag job karat rajyaseva cha study plan karta yeil ka. ani daily study plan kasa karawa lagel.

 33. Ganesh Deshmukh म्हणतो आहे:

  Hi Dada….mi rajyseva mains cha form bharla Aaj…but domicile certificate issued district chukun Ahmednagar zhlay Nashik aivji … mi profile update Keli hoti but mains la change nahi zhlala… pre chy velecha data hya form madhe apoaap alela hota……. What should I do now ? Tsech Rahu deu ki Letter lihawe lagel mpsc la ?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @गणेश, स्कॅन करून एमपीएससी ला इमेल करा व तुमच्या प्रोफाइल मधील फीडबॅक फॉर्म द्वारे ही अडचण त्यांना कळवा.

 34. Priyanka shingare म्हणतो आहे:

  Sir,when will be the advertisement for rajyaseva exam 2020 will come?Is there any possibility of early advertisement due To Maharashtra assembly elections?
  From 2020 is csat paper going to be qualified only?

 35. Mauli म्हणतो आहे:

  Sir majha shikashan BA zalay Tr me psi form bharu shakato Ka sir

 36. Akshay gajbe म्हणतो आहे:

  Sir plz give me ans plz plz .
  sir maze mpsc groupe c account madhy name mistake zali ti durust hot nahi ahe cafe wala mhnt ahe adhar card cha no ek vel vaparla tr ata new accounu open kelyawr hot nahi mg ky karu . Dusr account hote ka open

 37. Akshay gajbe म्हणतो आहे:

  Sir mpsc gr c sathi typing certificate pahije pn mi just typing join kartoy , jr me pre clear zalo tr certificate kevha dyave lagnar .

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अक्षय, मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेआधी टायपिंगपरीक्षेचा निकाल लागला असला पाहिजे. आणि ते प्रमाणपत्र तर मुख्य परीक्षेनंतर पडताळणीच्या वेळेस लागेल.

 38. vitthal nikam म्हणतो आहे:

  namaskar sir,
  sir maz BE computer science madhe zalel aahe tr mala mpsc cha study karaychi echa aahe tr mi startup kasa karu.meance start karnyasathi kay karave lagel becoz mla tyamadhe kahi knowledge nhi aahe.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @विठ्ठल, ह्याच पेजच्या खाली बरीच सक्सेस मंत्र दिलीत, वाचून अभ्यासाचं प्लानिंग करा व मग अभ्यासाला लागा.

 39. yogesh dahiphale म्हणतो आहे:

  सर मी योगेश tyb.sc ला आहे. मी आत्तापर्यंत राज्यसेवा परीक्षेचा आभ्यास करत आलो आहे पण फॉर्म भरला नाही.
  पण आता नक्की ठरवले कि या शेत्रात पूर्णपणे उतरायचे आहे. पण काही लोक म्हणतात कि, आत्ता खूप उशीर झाला, आणि काही जन सांगतात राज्यसेवा किवा लोकसेवा साठी क्लासच लावावे लागतात. आणि तू कॉलेज शिवाय काही केली नाहीस. मला स्पर्धा परीक्षा संदर्भात योग्य मार्गदर्शन करा. मी खूप जिद्दी आहे मेहनती आहे. पण मार्गदर्शना आभावी चुकीच्या मार्गाने वाटचाल करत आहे. प्लीज सर माल मार्गदर्शन करा.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @योगेश, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अभ्यासाला लागा. इथे सर्व माहिती उपलब्ध आहे. राज्यसेवा परीक्षेबाबत माहिती वाचावी व त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करावी. “कोर्सेस” मेनू बघावा,

 40. varshaaakhade म्हणतो आहे:

  Sir,I am SC candidate,born 10 jan 1983.How many chances left for me for UPSC.Am I eligible for 2020 also?? or 2019 is my last attempt? Please reply

 41. Balaji kadam म्हणतो आहे:

  Sir मी mpsc pre दिली आहे मला 209 गुण मिळाले असून मी जर मुख्य परीक्षा करिता पात्र ठरलो तर माझी एक अडचण आहे की मी ycmou च्या लास्ट वर्षांत असून ती परीक्षा may/2019 मध्ये होईल परंतु तिचा निकाल ऑगस्ट मध्ये लागतो परंतु mpsc मेन ची परीक्षा जुलै मध्ये आहे आणि आयोगाने mpsc मेन करीता पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे सांगितले आहे तर मी mpsc मेन देऊ शकतो का??

 42. Snehal म्हणतो आहे:

  Namaskar sir ,
  Mi married ahe. Tar open female Sathi non creamy layer kunachya navane kadave lagate.
  Income certificate konache lagate. I am nt working .

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @स्नेहल, नवीन जी.आर. (२०१९) नुसार, प्रमाणपत्र (वैवाहिक स्थिती विचारात न घेता) देण्याबाबत सूचना आहेत. माझ्या माहितीनुसार जर उमेदवार नौकरी करत नसेल तर वडिलांच्या किंवा पतीच्या नावाने प्रमाणपत्र असावे. ह्याबाबत तुम्ही सेतू कार्यालयात चौकशी करावी.

 43. pravin म्हणतो आहे:

  namskar sir
  majhyakade adhar card ahe pan tyavar majhi date of birth nahi fakt birth year ahe tar kahi problem create honar nahi na. 17 Feb rajya seva exam.

 44. Sonali म्हणतो आहे:

  Sir navata basali zhala asel tar nemaki marriage certificate exam chya veli dakhaval tar chalel ka

 45. Sudhir patil म्हणतो आहे:

  सर…..
  Ycmou 3rd chi exam may..june..mde aslyane result july mdhe lagel.. pn mpsc mains pn july mdhech ahet mg form bharta yeyil ka mains la
  pre qualify zalyas

AnilDabhade साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.