SuccessSnippet#297:: How To Cover A Topic:
If you are referring two or more books for a topic, do this:
● read only the relevant positive points from all the books, one by one.
● then read only the relevant negative points from those books, one by one.
This way you will be able to cover and understand the topic from different angles, without any confusion.
For previous snippets, visit anildabhade.com !
सक्सेस-स्निपेट#297:: एखादा विषय कसा अभ्यासावा:
तुम्ही एखाद्या विषयासाठी दोन किंवा अधिक पुस्तकांचा संदर्भ घेत असल्यास, हे करा:
● एक एक करून सर्व पुस्तकांमधून संबंधित केवळ सकारात्मक मुद्दे वाचा.
● त्यानंतर एक-एक करून त्या सर्व पुस्तकांमधून संबंधित केवळ नकारात्मक मुद्दे वाचा.
अशाप्रकारे तुम्ही गोंधळून न जाता, विविध दृष्टीकोनातून विषय पूर्ण करण्यात आणि समजण्यास सक्षम व्हाल.
मागील स्निपेट्ससाठी, anildabhade.com ला भेट द्या!