आज दहावीचा निकाल आला आणि मला विचारण्यात आलं की यूपीएससी साठी क्लास लावायचा आहे, काय व कधीपासून सुरू करायचा? त्यांना मी हेच सांगितलं जे खाली दिलेल्या लिंकवर मी 2015 मध्येच लिहून ठेवलं होतं. उगाच आपल्या मुलांवर जास्तीचा भार आताच टाकू नका.
तुमच्या मुलांनी यूपीएससी/एमपीएससी परीक्षेची तयारी कधी करायला हवी? दहावी की बारावी नंतर?
खाली दिलेल्या लिंकवर ह्याबाबत सर्व माहिती दिली आहे, ती वाचावी.
https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/