सक्सेस-स्निपेट#177 :: चालू घडामोडी:
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० साठी केवळ साडेचार महिने शिल्लक आहेत आणि आपल्याला 1 जाने 2019 पासून चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागेल.
जर तुम्ही, चालू घडामोडिंच्या, 1 जाने 2019 पासून आजपर्यंतच्या नोट्स तयार केल्या असतील तर, त्या नोट्सची रिविजन करणे सुरू करा; नोट्स बनवल्या नसल्यास, आता त्या बनवा. पण …. तुम्ही आता जो अभ्यास करत आहात तो थांबवू नका, सोबत-सोबतच करा.
SuccessSnippet#177 :: Current Affairs:
The State Services Prelims examination 2020 is only four-and-half months away and you will have to study the current affairs from January 1, 2019.
If you have prepared Notes of current affairs, starting January 1, 2019, then start revising those notes; if you didn’t prepare notes, make them now. But …. don’t stop the study you are doing now, do it side by side.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.