SuccessSnippet#150:: Be The One Who Leads:
A candidate gets selected as Class I officer through MPSC or UPSC exam because of leadership qualities. Remember, it is the first prerequisite to success in these exams. So, be the leader and not a follower.
सक्सेस-स्निपेट#150 :: नेतृत्व करणारं व्हा:
उमेदवाराच्या नेतृत्व गुणांमुळे एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षेत वर्ग I अधिकारी म्हणून निवड केली जाते. लक्षात ठेवा, या परीक्षांमध्ये यश मिळविण्याची ही पहिली पूर्वपेक्षित अट आहे. म्हणून, अनुयायी न बनता नेतृव करणारं व्हा .
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.