SuccessSnippet#79:: Hardest Thing:
While preparing for MPSC/UPSC exams, the hardest thing isn’t reading or making notes after in-depth study, but keeping your enthusiasm and sustained efforts for almost an year or two !!!
सक्सेस-स्निपेट#79:: कठीण गोष्टः
एमपीएससी/यूपीएससी परीक्षेची तयारी करताना, *सर्वात कठिण गोष्ट* सखोल अभ्यास किंवा गहन अभ्यासानंतर नोट्स बनवणे नाही, परंतु जवळजवळ एक किंवा दोन वर्षे आपला उत्साह टिकवणे आणि सतत प्रयत्न करत राहणे ही आहे !!!
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.