सक्सेस-स्निपेट#68 :: हळुवार पण स्थिर:
● गहन अभ्यास प्रक्रिया ही, नेहमीच मंद(हळुवार) असते म्हणून शॉर्टकट घेऊ नका.
● लवकरच किंवा नंतर तुम्ही तुमचे नोट्स तयार करुन सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण कराल.
● आणि त्यानंतर तुम्ही निश्चितच परीक्षेची प्रक्रिया पार करून यशस्वी होण्यास सक्षम असाल.
दुसऱ्या शब्दांत म्हणायचे तर, हळुवार परंतु स्थिर गतीने चालणारी व्यक्तीच शर्यत जिंकते !
SuccessSnippet#68:: Slow and Steady:
● In-depth study process is always slow so do not take a shortcut.
● Sooner or later you will complete your study of all the subjects along with preparation of your Notes.
● And after that you will definitely be able to get through the exam process leading to the SUCCESS.
In other words, slow and steady wins the race!!!
Disclaimer: I do not claim or own copyright for this image.