हेलो मित्रांनो,
ज्यांना इमेल आयडी, मोबाईल नंबर, व शारीरिक मोजमापे बदलायची आहेत त्यांना आता स्वत: त्यांच्या एमपीएससी प्रोफाईल मध्ये बदल करण्याची मुभा काल (28 डिसेंबर २०१८) पासून एमपीएससीने दिलेली आहे. हे फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ साठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंतच करता येईल.
त्याबाबतची घोषणा: Click HERE
Hi Friends,
Now, you can, on your own, change your mobile number, email ID and physical measurements in your MPSC profile. MPSC has issued an announcement regarding this. It can be changed ONLY till the last date of submission of application for Rajyaseva Prelims 2019.
Here is the official announcement: Click HERE