हेलो मित्रांनो,
आज, 26 डिसेम्बर 2018, एमपीएससीने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
“जाहिरात क्रमांक 50/2018 व यापुढील सर्व परीक्षांकरिता मागासवर्गीय उमेदवारांचाही गुणवत्तेच्या आधारे अराखीव समांतर आरक्षित पदांसाठी निकालाच्या वेळी विचार करणे आवश्यक आहे.” आणि ह्यासोबतच एमपीएससीने सर्व मागासवर्गीय उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये वर्गवारी प्रमाणपत्राचा क्रमांक व जिल्हा नमूद करण्यासाठी परवानगी दिली आहे (हे नमूद करणे अनिवार्य केले आहे).
मूळ घोषणा: Ann-Cate change in profile
Sir mpsc profile delete kashi karavi
@रितू, तुम्हाला स्वतः नाही करता येणार, त्यासाठी एमपीएससी ला विनंती करावी लागेल.
हो सर, बरेच वर्षे झाले आपण भेटलेलो….
Yes sir.. Thank you.
Domicile जुणे…. 1999 che चालते का… Caste सर्टिफिकेट अजून आले nasel तरी चालेल ना….? Give ur no plz….
Prof Dilip G Patil VPKBIET Baramati
9960686384, 8275458541
@प्रोफेसर पाटील, आपल्या भेटीच्या बऱ्याच वर्षानंतर !!! माझे नंबर्स ब्लॉग बॅनर वर आहेतच. हो जुने डोमीसाईल चालेल. SEBC चे जात प्रमाणपत्र सध्या नसेल तरी चालेल.
SEBC साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील स्टेट सर्विस Exam la apply करण्यासाठी? Age limit काय असेल?
@दिलीप, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सध्या SEBC प्रमाणपत्र नसेल तरीही अर्ज करता येईल. डोमीसाईल व NCL yes करा. वयोमर्यादा 43 वर्षे आहे. अर्ज करून मग जात प्रमाणपत्र काढा.