Why I was Offline During Last 1 Week

मित्रांनो,

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना “दिवाळीच्या शुभेच्छा”.

मागील काही दिवसांपासून मी क्वचितच online होतो आणि खूप जणांना ह्याचा राग आलेला आहे कारण त्यांच्या अर्जंट क्वेरीज चे उत्तर मी देवू शकलो नाही. मित्रांनो मला क्षमा करा. मी समजू शकतो कि तुम्ही प्रश्न टाकून माझ्या उत्तरांची वाट बघता आणि उत्तर लवकर मिळाले नाही कि वाईट वाटणे साहजिकच आहे कारण माझे उत्तर लवकरच मिळत असते. माझा नेहमी प्रयत्न असतो कि प्रत्येकाच्या प्रश्नाला योग्य ते उत्तर त्वरित दिले पाहिजे.  परंतु कारण काही महत्वाचेच होते म्हणून …

ज्यांनी माझे “एमपीएससी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” वाचले आहे त्यांना नक्कीच माहित आहे कि माझे स्वप्न काय आहे. चवथ्या आवृत्तीच्या द्वितीय खंडात “गावागावात स्पर्धा परीक्षा वाचनालय” बद्दल मी लिहून ठेवल आहे. मला माहित नाही कि तुमच्यापैकी कोण ह्याबद्दल विचार करतोय कि नाही पण मी मात्र त्या दिशेने एक पाउल उचलले आहे. ह्याबद्दल आताच बोलणे योग्य नाही. येत्या काही दिवसात मी तुम्हाला सांगेनच. आता फक्त हेच सांगू इच्छितो कि मी एक “Foundation” स्थापन करतोय आणि त्या कामासाठीच मी मागील काही दिवसांपासून व्यस्त होतो आणि येत्या १५ तारखेपर्यंत राहीलच. जे काम इतके वर्ष कोणी करू शकले नाही ते मी स्वत:च करण्याचा निर्धार केला आहेच.

आज परिस्थिती ही आहे कि छोट्या – छोट्या शहरात व खेडेगावात स्पर्धा परीक्षेबद्दल मुला-मुलीनंमध्ये  आवड असूनही त्यांना योग्य ते मार्गदर्शन व योग्य ते अभ्यासाचे साहित्य मिळत नाही मग ह्यामुळेच खूप कष्टाळू व काही करण्याची जिद्द असणारे विद्यार्थी व नवयुवक/नवयुवती योग्य अधिकारी होण्यापासून वंचित राहतात. माझे स्वप्न आहे कि अशा ठिकाणी अभ्यासाच सर्व साहित्य मोफत किंवा अगदी नगण्य खर्चात त्यांना मिळावे. हे कसे शक्य होईल हे मला माहित आहे. सध्या ते सर्वांना अशक्य वाटत असेल परंतु माझे फाउंडेशन ते करूनच दाखवेल…..केल्याने होत आहे रे आणि ते केलेच पाहिजे.

मला पूर्ण विश्वास आहे कि तुमच्यापैकी बरेच जण नक्कीच माझ्या ह्या पाउलासोबत नक्कीच पाउल टाकाल आणि आपण सर्वच मिळून हे शक्य करून दाखवू. काय करायचे व कसे करायचे हे मी स्टेप-बाय-स्टेप सांगेलच. मी वाट पाहतोय ती फक्त माझ्या  फाउंडेशनचे रजिस्ट्रेशन व्हायची. पुढील काही आठवड्यात ते होईलच. त्याची सर्व कागदपत्रे तयार होत आहेत व मी पुढील आठवड्यात त्याचे रजिस्ट्रेशन करणार आहे.

bfn

Our educational foundation will guide people with a difference. We will go where no other academy has gone before. Hoping to reach remotest village with a helping hand…assisting everyone realise his/her dream of MPSC/UPSC.

तो पर्यंत मित्रांनो चला दिवाळी साजरी करा आणि एक विसरू नका “तुमचा अभ्यास मात्र सुरूच ठेवा…दिवाळीचा एक दिवस सोडून!!!” 🙂

मी सुद्धा जास्तीतजास्त क्वेरीजची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. तसेच झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या पेपर्सचे analysis सुद्धा करायचे आहे. सर्व काही मी तुमच्यासाठी पूर्ण करीलच येत्या काही दिवसात.

परत एकदा क्षमा करा मित्रांनो तुम्हाला वाट पहावी लागली माझ्या उत्तराची.

Wish You All A Very Happy, Prosperous and Successful Diwali!!!

About AnilDabhade

AD's IAS Academy Nashik provides excellent Personal Guidance Programs for aspirants of MPSC and UPSC Exam.
This entry was posted in MPSC Assistant, MPSC PSI Exam, MPSC Rajyaseva Main Exam, MPSC State Services Prelims Exam, MPSC STI, UPSC Civil Services and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

19 Responses to Why I was Offline During Last 1 Week

 1. sarika jatale म्हणतो आहे:

  sir aapli post mi aaj vachli…
  ani ase vatale janu kahi ekhadya pakhrala tyachi aai aakashat jep ghyala shikvat ahe….
  chan vatale jagat kahi ashi manse pn ahet ji jagayla shikvatat..kadhi kali pahileli swapne purn karnyas sangtat…..thnks sir

 2. BHARAT म्हणतो आहे:

  sir mi B.A SECOND YER LA AHI AMI MITRANCHA ABYSA SATHI EK GROP BANAVA LA AHI. AMI GROOP NE ABYAS KASA KARAVA . KITI VEL KARAVA . ANI ENGLISH CHI TAYARI KASHI KARAVI

 3. hiwale kiran म्हणतो आहे:

  hello .sir mi hiwale kiran mi sadhya 12 std ART ya shakhet shikt ahe.mi baravi nantar konta kors karava ? majhe father mhantat ki CET kar kiva Ityaa kar ya payki mi konta kors karava ?

 4. Biradar Shyam Shivraj म्हणतो आहे:

  Khud koi acha kaam na kar sako ,
  to kam se kam acha kaam karnewalon ka sath to dena chahiye.
  Aur mera sapna bhi kuch aap jaisa hi hai sir.
  Aamhi nehmi tumchya sobat aahot.
  Wish you a happy Diwali 🙂

 5. vikrant mandaogade म्हणतो आहे:

  Hi sir,
  Wish you very happy diwali sir
  Thank you for the success mantra, sir it helps a lot for preparing exam. sir RS mains k liye kaun se publication or Author ki books purchase karni chaiyei , marathi grammer me thoda weak hu. so please guide me.

  Vikrant.

 6. vikrant kadam म्हणतो आहे:

  Happy diwali sir psi 2013 che cut off dile nahi sir

 7. bhushan म्हणतो आहे:

  Dear Sir,
  Happy Diwali

 8. Kishor Chaure म्हणतो आहे:

  Happy Diwali sir,
  and best wishes,
  आम्ही तुमच्या सोबत आहोत.

 9. Atul Hire म्हणतो आहे:

  Sir mi fy.bsc la tar sti ya padasathi mpsc chi pariksha dyayachi aahe.tar mi aata pasun kasa abhyass karu..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.