20.093889
73.925613
Test Series
www.anilmd.com is LIVE now.
AnilMD's Blog Stats
- 10,685,290 hits in 10 years!!!
पर्सनल गायडंस प्रोग्राम (पी.जी.पी.)
• पुस्तके व मासिके • पर्सनल स्टडी प्लान्स • Signal App Tests • Surprise Test • Knowledge Test • Tests via eMail • Essay Assignment via eMail • Notes Guidance • Personality Development • Food related guidanceJoin The Path-Breaking Academy
चालू घडामोडी (Current Events)
आदरणीय सर,
मी नोकरी करत असल्यामुळे आभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही. तरी कृपया वेळेचे मुल्य मापन कसे करावे ते समजुन मिळावे. आणी कमी वेळेत जास्तीत जास्त आभ्यास तसेच सराव कसा करावा त्यचे मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
रविराज इंगळे
@रविराज, मित्रा, जेवण आणि इतर कामाला वेळ मिळतो ना? मग? वेळ मिळत नसतो, काढावा लागतो आणि हे शक्यच नसेल तर मग एमपीएससी चे स्वप्न सोडून द्यावे.