Hi Friends
Today (7th May 2013), MPSC has issued an “Announcement” about Pune, Nagpur, Amravati exam center allotment:
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३
घोषणा
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करीता अमरावती, नागपूर व पुणे या जिल्हा केंद्रांवर उमेदवारांच्या अर्जाची नोंदणी अधिक संख्येने झाल्याने प्रथमत: आयोजित तारखेस, म्हणजे दिनांक 7 एप्रिल 2013 रोजी इतर परीक्षाही असल्याने उपरोक्त 3 जिल्हा केंद्रांवर काही उमेदवारांची बैठक व्यवस्था करणे शक्य झाले नव्हते. पुन:आयोजित परीक्षेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 18 मे, 2013 रोजी गोपनीय लेखन सामग्री अगोदरच पाठिवली गेली असल्याने, सर्व साधारणपणे पूर्वीचीच परीक्षा केंद्रे निश्चित केलेली आहेत. तरी उपरोक्त जिल्हा केंद्रावरील काही उमेदवारांची बैठक व्यवस्था नजीकच्या जिल्हा केंद्रावर करण्यात आली आहे.
याबाबत उमेदवारांनी कॄपया नोंद घ्यावी. अशा त-हेची सूचना प्रवेश प्रमाणपत्राच्या मागेही
अखेरीस टीप म्हणून नमूद करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील काही उमेदवारांची अकोला, वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्हाकेंद्रावर; नागपूर जिल्ह्यातील काही उमेदवारांची वर्धा जिल्हा केंद्रांवर व पुणे जिल्ह्यातील काही उमेदवारांची रायगड जिल्ह्यात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
Here are the details in original PDF: About-Center-Allotment
Dear Sir,
In MPSC State Services Pre Exam 2013,,,,How many Question Does PAPER I and PAPER II will have ? And From This year MPSC is deducting 1/3 Negative marking for Wrong Answer ……Please Reply
@Shailesh, Paper I – 100 ques and Paper II – 80 questions.
Dear And What About negative Markig ?
@Shailesh, yes, it is there, 1/3 for each wrong answer (no marks will be cut for wrong answers – Decision Making and Problem Solving questions).
Thanks Sir For your Valuable Feedback
Sir currently Hall tickets are not available on site .. what to do now?
@Anupama, please contact MPSC immediately.
The numbers which I am having are not working … can you please provide me the direct contact number for MPSC
@Anupama, if you ar eAnupama Purandare then in your profile, you have not mentioned NCL under Other Info. Fill it up and try downloading your HT. If you are not the same person then MPSC contact numbers are available under “Articles” menu on this blog.
Yes I am the same person. I have updated the information regarding the NCL under Other Info.
I hope it will work soon
Regards,
Anupama S.P.