Hi Friends
We plan to start “Test Series” for MPSC Rajyaseva Mains 2012, from 21st to 30th Aug 2012 (10 days).
हि टेस्ट सिरीज कुणासाठी?
- पूर्व परीक्षेत सफल होवून मुख्य परीक्षेची तयारी करत असलेल्यांसाठी
- २०१३ च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत असलेल्या सर्वांसाठी, जेणेकरून त्यांना अंदाज येईल कि प्रश्न कसल्याप्रकारचे येवू शकतात आणि त्यांनी त्यासाठी कसल्याप्रकारचा अभ्यास करायला पाहिजे हे समजण्यासाठी
Click HERE for complete details.