Realise a MPSC/UPSC dream through our Personal Guidance Program (PGP)

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे, नवीन तारीख नंतर कळेल.

निगेटिव्ह मार्किंगचे नवीन नियम (एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी) : इथे क्लिक करा

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा २०२० साठी सुधारित अभ्यासक्रम: Click- In English मराठीत

२०२१ साठी प्रवेश सुरु :: घरबसल्या कोर्सेस पूर्ण करण्यासाठी आजच जॉईन करा !!!

12 Months Course for MPSC 2021: Click HERE

12 Months Course for UPSC 2021: Click HERE

12 Months Course for PSI 2021: Click HERE

12 Months Course for STI 2021: Click HERE

12 Months Course for ASO 2021: Click HERE

UPSC CSP on 4th Oct 2020 and Mains from 8th to 12th Jan 2021

स्टडी मटेरियल तुमच्याकडे असेल तर मार्गदर्शन साठी हा कोर्स जॉईन करा: Click HERE­

MPSC Success Mantra Manual (for mobile) नवीन अभ्यासक्रमानुसार (२०२० पासून)

3 Months’ Course for Rajyaseva Prelims 2020: Click HERE for details

MPSC/UPSC Exams in 2020 – Click HERE

This blog has crossed 1 Crore pageviews in 8 years !!!

Success Mantra#14-Turn everything into positive

Important Instructions by MPSC

MPSC -Age increased !!!

मागील पेंडिंग क्वेरीज आहेत तर जुन्या क्वेरीज पासून रिप्लाय करतोय, नव्याने प्रश्न टाकले गेलेत त्यांचेही उत्तर वेळेवर देईलच. तुमच्या पेशंस साठी धन्यवाद. परत परत प्रश्न टाकू नका, तुमच्या क्वेरीचा नंबर येईलच.

Join our Personal Guidance Program (PGP)


nextgenpgp.jpg

ज्यांना अभ्यास करतांना टेन्शन येतं त्यांनी स्ट्रेस घालवण्यासाठी एक काम करावं: “चार्ली चाप्लिन” किंवा “लॉरेल हार्डी” चा एक सिनेमा आठवड्यातून एकदा तरी पहावा, मस्तपैकी एक ते दीड तास चक्क हसावं आणि मग नव्या जोमाने पुन्हा एकदा अभ्यासाला लागावं. ह्यापेक्षा दुसरं औषध नाहीये मित्रांनो, stress घालवण्यासाठी!!!

Best eGuidance At Your Doorstep through

Books | Magazines | Study Plans | eMails

ब्लॉगवर खूप सारं मार्गदर्शन उपलब्ध आहे तर कृपया त्याचा फायदा घ्यावा.

पर्सनल गायडंस साठी आमचा “नेक्स्ट जेन पी.जी.पी. ” जॉईन करा म्हणजे आम्ही सर्व काही तुमच्यापर्यंत पोचवू. आमचा प्रोग्राम तुमच्या घरूनच पूर्ण करता येईल असा आहे. जर्मनी, युके,यु. एस. हून लोक पूर्ण करत आहेत.आता मुख्य परीक्षेसाठी विषय निवडण्याची गरजच नाही.

जो कोर्स जॉईन करायचा आहे त्यासाठी वर मेनू बार मधील “Courses” वर जावून “Rajyaseva Courses” किंवा “UPSC Courses” ह्या मध्ये जावून मग हवा त्या कोर्स वर क्लिक करावे.

उदाहरणार्थ, जर “एम.पी.एस.सी. राज्यसेवा” कोर्स जॉईन करायचा असेल तर खालील प्रमाणे जावे:
 • “Courses” –> “Rajyaseva Courses” –> “MPSC Rajyaseva Prelims PGP”

9,021 Responses to Realise a MPSC/UPSC dream through our Personal Guidance Program (PGP)

 1. sneha म्हणतो आहे:

  sir i’ve completed my BE in extc, could you please tell what should i do for mpsc exam?

 2. Vaibhav kailas bhadke म्हणतो आहे:

  MPSC वर्ग 2 साठी रोईंग चा certificate Chalel ka

 3. Sanket म्हणतो आहे:

  सर माझ्या बहिणीने या वर्षी third year ऍडमिशन घेतलं आहे आणि तिला 2021 ची combine exam द्यायची आहे जर ती pre पास झाली तर तिला mains देता येईल का

 4. संकेत म्हणतो आहे:

  सर मी सध्या डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि मी सोबतच mpsc चा अभ्यास पण करतो आहे तर मला या वर्षी pre आणि mains देता येईल का

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @संकेत, राज्यसेवा आणि Maharashtra Secondary Services Common Prelims Exam 2020 (PSI/Assistant Section Officer/STI) ह्या परीक्षांच्या अर्जांची प्रोसेस पूर्ण झाली त्यामुळे ह्यावर्षीच्या इतर परीक्षेची जाहिरात आल्यावर त्यासाठी अर्ज भरावा.

 5. Harshavardhan म्हणतो आहे:

  Good morning sir, what is the general schedule of conducting mpsc rajyaseva examination , roughly speaking in which month of year is it conducted, pre mains and interview

 6. Anil म्हणतो आहे:

  Mi mpsc english madhye deu echchhaito ter mala abhyas english madhye karava lagel ka .ho ter mag sarv books avilabel astat ka .

 7. Anil म्हणतो आहे:

  Sir please reply me

 8. आशा नायडू म्हणतो आहे:

  sir मी परीक्षा २०२२ ला देणार आहे तर प्रोफाइल कधी बनवायची

 9. Akshay P Gajbe म्हणतो आहे:

  Hello sir me inquiry keli tr as mahit padl ki ST cast valyanna NCL lagat nahi mhanun and profile varte option click hot nahi ahe

 10. Akshay P Gajbe म्हणतो आहे:

  hello sir,me ST category madhy ahe ,mpsc profile madhy me ts mention kel ,pn me non creamelayer madhy modto bt me te certificate kadhl nahi v tith cremalayer yes ,no cha jagi no kelya gel tr maza vichar rakhiv sathi honar nahi ka? Ani yes kelyane hot nahi ahe ,ata certificate kadhl tr jamel ka ? Means ”yes ” krta yeil ka?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अक्षय, लवकरात लवकर प्रोफाइल मध्ये चेंजेस करून NCL प्रमाणपत्राचा नंबर तिथे टाकावा. पुढील परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल पण या आधी अर्ज सादर केला असेल तर त्यासाठी नाही होणार करण एकदा अर्जात जे क्लेम केलं ते त्या परीक्षेची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तोच क्लेम लागू असतो.

 11. Saifu म्हणतो आहे:

  Sir mi open male ahe documents sathi
  1- graduation board certificate zaroori ahe ka?
  2- 2020 psi form bharlela ahe non cremilayer konta year cha lagel?
  3- T.C lagel ka?plz answer

 12. Saifu म्हणतो आहे:

  Sir mi open male category ahe documents sathi
  1- graduation che board certificate lagte ka?
  2- 2020 psi form bharlela ahe non cremilayer konta year cha lagel?
  3- T.C chi garaj ahe ka? Ani mains exam veli dcmnts verificn hote ka?

 13. Komal म्हणतो आहे:

  Hello sir
  मला open female reservation साठी ncl हवं होतं म्हणून मी SETU कार्यालयाशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं की मागील 3 वर्षीचा ncl मिळेल पण त्यामध्ये 2018-19 अस specific year mention नसणार..पण मागील 3वर्षीचा मिळेल मग हे ncl मला आताच्या mpsc 2020 साठी चालेल ना.

 14. Shreyans Lakade म्हणतो आहे:

  आदरणीय सर,
  मी ओबीसी कॅटेगरी मध्ये येतो, मी २०१९ मध्ये कास्ट सर्टिफिकेट काढले, पण नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र काढले नाही.
  मी डिसेंबर २०१९ मध्ये आलेल्या राज्यसेवा जाहिरातीचा फॉर्म भरला आहे. मी जर आत्ता जुलै २०२० मध्ये नॉन क्रीमी लेयर काढले तर ते मला कोणत्या वित्तीय वर्षाचे मिळेल ? आणि ते जर मी मुलाखतीस पात्र ठरलो तर त्या वेळेस ग्राह्य धरले जाईल का ?
  मी आयोगाचे नियम वाचले परंतु अजूनही मला शंका आहे म्हणून आपले मार्गदर्शन हवे आहे. ( ह्या पूर्वी मी कधीही
  कोणतेही प्रमाणपत्र काढले नाही, त्यामुळे मला खूप कमी माहिती आहे ). सर कृपया मार्गदर्शन करा.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @श्रेयस, NCL हे 2018-19 ह्या वित्तीय वर्षाचं काढावं.

   • Shreyans Lakade म्हणतो आहे:

    धन्यवाद सर !
    २०१८-१९ ह्या वित्तीय वर्षाचं आता मिळू शकेल का?
    मला काही परीक्षार्थींनी असे सांगितले की आता त्या वर्षाचं मिळणार नाही…
    तरी Online Application केल्यास २०१८-१९ चं मिळू शकेल का ? की offline करावं लागेल ?

   • Shreyans Lakade म्हणतो आहे:

    धन्यवाद सर!
    २०१८-१९ साठी NCL आता मिळू शकेल का ?
    मला काही परीक्षार्थींनी सांगितले २०१८-१९ साठी आता मिळणार नाही.

 15. prasad2214 म्हणतो आहे:

  Hello sir,

  Prasad here. Sir, majhe age 31 chalu ahe and me sadhya IT madhe work karato. Pan ata government exam dyayachi khup iccha ahe sir. Me open cast madhe ahe so me eligible ahe ka sir exams la? If yes, kontya exams la? Mpsc or upsc.

  Thank you in advance sir.

 16. Akshay gajbe म्हणतो आहे:

  hello sir, maze BA final (2 sub) ani 2nd year(3 sub) rahile ,ata exam cha vaad suru ahe .in case jr me prilems clear zalo tr main ch kas? . Result cha kahi bharavsa nahi mg applicable rahil ka main sathi ?

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अक्षय, पूर्व परीक्षा जर सप्टेंबरमध्ये झालीच तर मग डिसेंबर महिन्यात रिझल्ट येऊ शकतो, तो पर्यंत युनिव्हर्सिटी प्रॉब्लेम दूर झालेला असेल. म्हणून आता फक्त परीक्षेच्या तयारी कडे लक्ष दे.

 17. Amol म्हणतो आहे:

  Hello sir, mi form fill kela ahe majya mate sarv barobar fill kela ahe but tari Sudha study karata a majya manat tya baddal bhiti vatate ki ha form reject jhala tar
  Tyala Karan asa ki group var koni tari form baddal kahi vicharala tar mala hi tya baddal shanka yete ..sir mi tumala mail karu shakato ka kiva call karu shakto ka please sir

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अमोल, प्रोफाइल मध्ये लॉगिन करून भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून किंवा प्रिंट न करताही अर्जात भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे चेक करता येतं. ते केल्यानंतर मला सकाळी 9 नंतर फोन केला तरी चालेल किंवा ईमेल केली तरी चालेल.

 18. Saif म्हणतो आहे:

  Red green color blindness it’s ok for psi post?? Can I pass in medical test?

 19. Aasha naidu म्हणतो आहे:

  Sir mpsc exam sathi 10th clear pahije ka 10th fail Astana Ycmou mdhun B.A complete kela tr mpsc exam deta yete ka

 20. aasha naidu म्हणतो आहे:

  Sir mpsc sathi 10th clear pahije ka 10th fail astana ycmou mdhun B.A complete kela tr mpsc exam deta yete ka

 21. विजय जाधव म्हणतो आहे:

  सर मी तुमची वेबसाईट बघितली आणि त्या मध्ये मला खुप चांगली माहिती मिळाली. माझे काही प्रश्न आहेत.-
  1) या वेळेस च्या राज्यसेवा मध्ये 200 पोस्ट्स आहेत. पूर्व परीक्षा झाल्यानंतर या मध्ये काही पोस्ट्स वाढतील का? आणि त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, dysp, तहसीलदार किंवा अन्य काही सर्वग मधील पदे नाहीयेत. मागच्या वर्षी जाहिराती मध्ये ती पद जास्त होती. तर या वेळेस ती असणार नाहीत का?
  2) सर मी पूर्व परीक्षा फॉर्म भरते वेळेस General category मधून भरला आहे. मला मुख्य परीक्षा च्या वेळेस त्यामध्ये SEBC सर्टिफिकेट मिळाल्यानुसार त्यात बदल करता येइल का?
  3) सध्या covid-19 मुळे जी आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे. त्या अनुषंगाने पुढील वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल का?

 22. विजय जाधव म्हणतो आहे:

  सर मी तुमची वेबसाईट बघितली आणि त्या मध्ये मला खुप चांगली माहिती मिळाली. माझे काही प्रश्न आहेत.-
  1) या वेळेस च्या राज्यसेवा मध्ये 200 पोस्ट्स आहेत. पूर्व परीक्षा झाल्यानंतर या मध्ये काही पोस्ट्स वाढतील का? आणि त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, dysp, तहसीलदार किंवा अन्य काही सर्वग मधील पदे नाहीयेत. मागच्या वर्षी जाहिराती मध्ये ती पद जास्त होती. तर या वेळेस ती असणार नाहीत का?
  2) सर मी पूर्व परीक्षा फॉर्म भरते वेळेस General category मधून भरला आहे. मला मुख्य परीक्षा च्या वेळेस त्यामध्ये SEBC सर्टिफिकेट मिळाल्यानुसार त्यात बदल करता येइल का?
  3) सध्या covid-19 मुळे जी आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे. त्या अनुषंगाने पुढील वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल का?

 23. Sun म्हणतो आहे:

  कोणाला माहित असेल तर सांगा
  , SEBC cast Certificate वर Digital signature आहे व तर त्यावर office seal शिक्का ची आवश्यकता असते का ?

 24. Amol म्हणतो आहे:

  वि. जा.(अ), भ. ज.(ब), भ. ज.(क), भ. ज.(ड), इमाव, वि. मा. प्र., सा.व शै. मागास, महिला (खुला गट) या वर्गवारीचा असल्यास उमेदवार क्रीमिलेयरमध्ये मोडत नाही, असे दर्शविणारे सर्व परिच्छेदात उमेदवाराचेच नाव असलेले व विहित प्राधिकाऱ्याने दिलेले विहित कालावधीतील नॉन- क्रीमिलेयर (NCL) प्रमाणपत्र.
  Sir सर्व परिच्छेदात उमेदवराचेच नाव असले पाहिजे याचा अर्थ काय आहे please sanga na sir..

 25. Amol म्हणतो आहे:

  Sir ajun 1 prashna hota , mpsc cha add madhe point no 2.2.3.6 madhe asa dila ahe ki ncl प्रमाणपत्राचा तिन्ही परिच्छेदात तुमचे नाव असणे गरजेचे आहे।
  म्हणजे काय समजला नाही। Ani sir mala he vicharaycha hota ki apan ncl kadatana he saganava lagata ka ki he ncl mala mpsc sathi kiva govt job sathi lagnar ahe mhanun .
  Karan mi kadatana tasa kahihi sangitala navata..
  Ata mi jevha te vachala teva mi confused jhalo ..
  Please sanga sir

 26. Amol म्हणतो आहे:

  Sir maja ncl issue date 5 Feb 2019 ahe Ani tyacha var valid upto 31 mar 2021 dila ahe , sir mala he vicharaycha hota ki hech ncl mala ya varshicha exam sathi eligible ahe ka? Please sanga sir…

 27. Sandeep म्हणतो आहे:

  Sir mazhi educational journey : –
  1) 10th passed 66 %
  2) 12th Not passed / Not cleared ( failed)
  3) Graduation from Tilak maharashtra vidyapeeth ( UGC recognised ) / B.A compelted / passed .

  Mi MPSC chya exams na qualify / eligible ahe ka?
  Sir please help as soon as possible ****

 28. Sandeep म्हणतो आहे:

  Sir mazhi educational journey : –
  1) 10th passed 66 %
  2) 12th Not passed / cleared ( failed)
  3) Graduation from Tilak maharashtra vidyapeeth ( UGC recognised ) / B.A compelted / passed .

  Mi MPSC chya exams na qualify / eligible ahe ka?
  Sir please help as soon as possible ****

 29. गौरव येळणे म्हणतो आहे:

  Sir, Sti chi duty apan aplya district madhe kahi varshanantar badali karun gheu shakto ka?

 30. pratibha म्हणतो आहे:

  sports certificate verification zalele nhi tr form fill up krtana yes/no kay krave??

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @प्रतिभा, स्पर्धाविषयक अन्य अटी व शर्ती साठी एमपीएससीच्या वेबसाईटवरील: “General Instructions to Candidate”  ही पीडीएफ पहावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.